Showing posts with label poem. Show all posts
Showing posts with label poem. Show all posts

Poem

कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीलाहरबरयाच्या झाडावर चढ्वायलाआम्हाला कधी जमलेच नाहीम्हानुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरणआमच्या तत्वात कधी बसलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकोणी जर आवड्लीच तरस्वतः हुन गप्पांना सुरवात करायलाआम्हाला कधी जमलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीदुसरयाचे वीचार ऎकत असतांनाआपले वीचार मांडण्याचि संधीआम्हाला कधी साधताच आली नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेचतर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाहीया व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीप्रेमात नाहीचा अर्थ हो असतोहे गणीत आम्हाल कधी समजलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीफुलपाखरा प्रमाणे आम्ही हीबरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतोपण जाउन बसन्यासारखे फुलअजुन आम्हाला दीसलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीप्रेम करणं सोपं नसतंप्रेम करणं सोपं नसतं...सर्व करतात,

Poem

मी मराठी मी मराठी"म्हटलं तरका पडली इतरांच्याकपाळावर आठी?.....दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवरमराठी भाषेतली पाटी.....बसायलाच हवी होती अशीया दादा लोकांवर मराठीपणाची काठी...दूर केलीच पाहीजे हीत्या लोकांची दमदाटी....आता फुटली आहे मराठीपणाच्यासहनशीलतेची पाटी...ही राज नीती खरंच नाही बरं कामराठी मतांसाठी ..हा तर खरा आवाज आहेमराठी अस्तित्वासाठी...बोलतंय कुणीतरी आतामराठी माणसासाठी...राज तर पुकारतोय लढामराठीच्या रक्षणासाठी...पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहेमराठी माणसाची गोची...रोजच्या रोज माणसे येवून येवूनमुंबई भार सहन करेल तरी किती?मुंबईच काय, ते तर शिरलेत आतामुळा मुठा नदीच्याही काठी...द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्यागुदमरलेल्या जीवासाठी ...जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!